सातआठ वर्षांपासून ज्ञानेश्वरी एकाच जागेवर निश्चल, हतबल पडलेली होती. जिल्ह्यातील साखरखेर्डा गावजवळ एका खेडेगावात ज्ञानेश्वरी अतिशय असहाय्य जीवन जगत होती. लहानपणी तिची आई वारल्यानंतर ती वयात येताच तिच्या वडीलांनी तिचं लग्न करून दिलं. मुलीचं लग्न झाल्यानंतर तिच्या वडीलांनी स्वतः ही लग्न केलं. लग्नानंतर वर्षभरातच ज्ञानेश्वरीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. आपल्या मुलाच्या बाललिलांचा आनंद घेण्याचं […]